home
Thur Dec 7 2017 , 13:28:16

Translate this page:

नवोदय विद्यालय समिति

Navodaya Vidyalaya Samiti

Ministry of Education, Govt. Of India, Deptt. Of School Education & Literacy

पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय ,अकोला ,पिनकोड-444104

PM SHRI Jawahar Navodaya Vidyalaya,Akola, Pin-444104

 

 

जवाहर नवोदय विद्यालय वर्ग ६ वी प्रवेश साठी परीक्षेचे अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्याचे पोर्टल सुरू.

दि १८ जानेवारी २०२४ रोजी होणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी ज्या विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्ज केलेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी अर्ज करतांना मिळालेला रजिस्ट्रेशन नंबर हा आयडी व जन्मतारीख ही पासवर्ड वापरून अॅडमिट कार्ड डाऊनलोड करावे व दिलेल्या वेळेत परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे.‍

 

https://cbseitms.rcil.gov.in/nvs/AdminCard/AdminCard

अधिक माहितीसाठी जवाहर नवोदय विद्यालय,बाभुळगाव ( जहाँ.) ,अकोला येथे कार्यालयीन वेळेत संपर्क करावा (०७२४-२९९१०८७)

 

Gallery



NVS ALUMNI PORTAL Click here to Register/Login


Help Desk Number for JNVST 2021 (6th) and LEST(9th)- 0120-2975754



SHAALA DARPAN- Email- ithelpdesk.nvs@gmail.com (For Website,PIS and SIS Only.)


X

Our Associations